वृत्तवेध
-
भिंतीत १० कोटींची रोकड, १९ किलो चांदीच्या विटा सापडल्या-झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाई!
सोनेव्यापाऱ्याची उलाढाल तीन वर्षात २३ कोटींवरुन १७६४ कोटी रुपयांवर संशयास्पद व्यवहार जीएसटीच्या रडारवर मुंबई:- मुंबईच्या झव्हेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पदरित्या वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आले. त्यानंतर जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या
-
२५ एप्रिल जागतिक हिवताप दिन – जनतेच्या सक्रिय सहभागासाठी शासनाचा प्रयत्न
सिंधुदुर्गनगरी, दि. २३ (जि.मा.का): जागतिक आरोग्य संघटनेमार्फत २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. हिवताप व इतर किटकजन्य आजाराबाबत जनतेमध्ये जागरुती निमार्ण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अमंलबजावणीमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग व सहकार्य घेणे, हा दिन साजरा करण्याचा मूळ उद्देश आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईमुळे पाणी साठवून ठेवण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे झाकून
-
म्हाडाची जागा बळकावणाऱ्या आणि दहशत माजविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी!
मुंबई (विशेष प्रतिनिधी):- म्हाडाची जागा बळकावणाऱ्या आणि स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या इसमांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत जोरदार मागणी पुढे येत असून पोलीस आणि म्हाडा प्रशासनाने त्याची त्वरित दाखल घ्यावी; अशी मागणी कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौसिंग सोसायटी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली. जोगेश्वरी पश्चिम पाटलीपुत्र नगर येथील म्हाडाने बांधलेल्या आठ इमारतींच्या कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौसिंग सोसायटी असोशिएशनच्या
-
ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत बेनी बुद्रुकच्या जि. प.शाळेचे यश
लांजा:- तालुक्यातील बेनी बुद्रुक मधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा बेनी बुद्रुक नंबर १ ने फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (BDS) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतील २ विद्यार्थ्यां गोल्ड मेडलचे मानकरी ठरले असून एका विद्यार्थ्याने ब्राँझ मेडल मिळविले आहे. इयत्ता ७ वी तील १) कु अनुश्री नितेश केळकर हिने १००
-
लेखांक दुसरा- एसआरए योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आणि झोपडी मालकांचा विनाश!
एसआरए योजनेंतर्गत झोपडीधारकांचे राहणीमान दर्जेदार व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने ९५ साली एक चांगली योजना अस्तित्वात आणली; पण झोपडपट्टीवासीयांचे राहणीमान सुधारण्याऐवजी सुमारे ७० टक्के ठिकाणी बिल्डर, राजकारणी आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या अर्थपूर्ण सलगीतून भ्रष्ट व्यवस्था निर्माण झाली; ती खरोखरच सर्वसामान्य कष्टकरी जनतेला बरबाद करणारी ठरली. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्देश खूपच चांगला होता त्यांना मुंबईतील
-
जेष्ठ संगीतोपचार तज्ञ मारुती साळुंखे यांना सृजनशील संगीतोपचार साधक पुरस्कार
मुंबई:- जेष्ठ संगीतोपचार तज्ञ मारुती साळुंखे यांना सृजनशील संगीतोपचार साधक पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. सदर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती महेंद्र शिंदे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त तीनच व्यक्तींची निवड करण्यात आली. पुरस्कार सोहळा सुप्रसिद्ध गायिका मा.सावनी शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मारुती साळुंखे यांनी मानवाच्या विविध छोट्या मोठ्या
-
बेळणे येथे आशा प्रकल्पांतर्गत वृध्दाश्रमाचा भूमिपूजन- अक्षरोत्सव प्रदर्शनाला प्रतिसाद
तळेरे (प्रतिनिधी):- भांडुप येथील विजय क्रिडा मंडळाच्या महत्वाकांक्षी आशा प्रकल्पांतर्गत नियोजित वृध्दाश्रमाचे भूमिपूजन व नुतन गणेश मंदिरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना गोपाळ कलपाटी व विजय कासले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बेळणे गावातील तसेच मुंबईतील विजय क्रिडा मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भांडुप येथील नामांकीत विजय क्रिडा मंडळाने बेळणे येथे निराधार वयोवृध्द नागरिकांस विनामूल्य सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून वृध्दाश्रमाची
-
तिमिरातुनी तेजाकडे… शैक्षणिक चळवळ कोकणातील देवळांमधून… एक नवा आदर्श!
शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी कोकणातील तसेच महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळ कालपासून एक फोटो सतत प्रसारीत होत आहे नदीघाटावर विविध परीक्षांच्या अनुषंगाने अभ्यासासाठी बसलेले तरुण वर्ग. आता आपला फोटो पहा जो कोकणातील शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडवण्यासाठी शैक्षणिक चळवळ असलेला फोटो आहे. मंदिराच्या आवारामध्ये धार्मिक कार्यक्रम होतात परंतु कोकणात मंदिराच्या आवारामध्ये यूपीएससी, एमपीएससी व विविध परीक्षांसाठी निशुल्क मार्गदर्शन
-
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटना, विरार आयोजित संगीत भजन स्पर्धा संपन्न
मुंबई उपनगरातील २० भजन मंडळांचा सहभाग! सुश्राव्य संगीत भजनाचा भजन रसिकांनी घेतला आनंद! डलबारी भजनापेक्षा संगीत भजन स्पर्धेत दर्जेदार बुवांची भजन श्रवण करण्याची संधी! विरारच्या सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटनेने यशस्वीपणे घेतलेल्या संगीत भजन स्पर्धेचे रसिक श्रोत्यांकडून कौतुक! विरार (प्रतिनिधी):- सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटना, विरार आयोजित नुकत्याच झालेल्या संगीत भजन स्पर्धेत प्रथम पारितोषिक श्रीदेव
-
संकल्पकक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घेतला सागरी किनारा मार्गाच्या कामाचा आढावा
मुंबई दि, १३:- राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा तसेच सुरु केलेल्या महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यादृष्टीने संकल्पकक्षाच्या माध्यमातून नियमित आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. या योजना तसेच प्रकल्पांचा आपण स्वत:ही दर आठवड्याला आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज
