वृत्तवेध
-
महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्याचे भूमिपूजन. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ. कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प पायाभरणी. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन प्लॅटफॉर्मचे राष्ट्राला समर्पण. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विस्तारित प्लॅटफॉर्म क्र. 10 आणि 11 चे राष्ट्राला समर्पण. तुर्भे गति शक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल प्रकल्पाची पायाभरणी. मुंबई:-
-
विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीची आज दादरला जनजागृती सभा!
अनुभवी तज्ञ विद्युत स्मार्ट मीटरचे खरे वास्तव सांगणार! सभेस उपस्थित राहण्याचे मुंबईच्या माजी महापौर जेष्ठ विधिज्ञ निर्मला सामंत प्रभावळकर यांचे आवाहन! मुंबई (अजिंक्य सावंत)- विद्युत स्मार्ट मीटर योजना सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटात टाकणारी आणि कामगारांच्या नोकरीवर गदा आणणारी असून त्याबाबत वास्तव समजून सांगण्यासाठी विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीने जाहीर जनजागृती सभेचे आयोजन केले आहे.
-
आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांविरोधात कडक कायदा करा! -आमदार डॉ. भारती लव्हेकर
मुंबई (मोहन सावंत):- “आई बहिणीवरून शिव्या आम्ही कधीही सहन करणार नाही. आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांविरोधात कडक कायदा झालाच पाहिजे!” अशी जोरदार मागणी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची आज विधानसभेत केली. महाराष्ट्राच्या २०२४-२५ अर्थसंकल्पाला समर्थन देताना आज विधानसभेत वर्सोवा मतदार संघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर बोलत होत्या! त्या म्हणाल्या की, मी नेहमी बघते, विधानसभा असो विधानपरिषद
-
स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीने प्रस्ताव दाखल करावेत – उपमुख्यमंत्री
मुंबई:- गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामांकरिता विनामूल्य जमिनी मिळविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे विहित नमुन्यात तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच अत्यावश्यक बाब म्हणून शेती महामंडळाच्या जमिनीवरील पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लावण्यासाठी अटी व शर्थींच्या अधीन राहून पाणीपुरवठा योजनांची कामे
-
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई – मुख्यमंत्री
योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी मुंबई:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास; अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या
-
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचे निकष शिथिल
योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी शासनाचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती मुंबई:- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली असून लाभार्थी महिलांना आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. लाभार्थी महिलांचा योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी
-
विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीची ७ जुलै रोजी दादरला जाहीर सभा!
तज्ञ विद्युत स्मार्ट मीटरचे भयंकर वास्तव सांगणार! सभेस उपस्थित राहण्याचे मुंबईच्या माजी महापौर जेष्ठ विधिज्ञ निर्मला सामंत प्रभावळकर यांचे आवाहन! मुंबई (अजिंक्य सावंत)- विद्युत स्मार्ट मीटर योजना सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटात टाकणारी आणि कामगारांच्या नोकरीवर गदा आणणारी असून त्याबाबत वास्तव समजून सांगण्यासाठी विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीने जाहीर सभेचे आयोजन केले आहे. सदर सभा
-
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना
सिंधुदुर्गनगरी:- राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची माहिती पुढीलप्रमाणे. योजनेचा मुख्य उद्देश- राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. राज्यातील महिला
-
सत्यवान रेडकर यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान
मुंबई:- तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, प्रख्यात व्याख्याते व मुंबई सीमाशुल्क विभागात अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे उच्चविद्याविभूषित कोकण भूमिपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांना “लोकहितवादी रावबहाद्दूर सी.के.बोले पुरस्कार 2024 च्या अनुषंगाने समाज रत्न (शैक्षणिक क्षेत्र) पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. भंडारी समाजाचे मानबिंदू, लोकहितवादी रावबहाद्दूर सी.के.बोले व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या
-
`डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने मानवतेला वरदान असणाऱ्या समस्त डॉक्टरांना शुभेच्छा!
लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४. आज १ जुलै डॉक्टर डे! या डॉक्टर डे च्या निमित्ताने सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार व त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! आज कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या कोविड – १९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगातील










