वृत्तवेध
-
विशेष लेख- एसआरए योजनेत समाविष्ट होताना विचार करा! अन्यथा घात ठरलेलाच!!
विशेष लेख- सावधान! सावधान!! सावधान!!! एसआरए योजनेत समाविष्ट होताना विचार करा! अन्यथा घात ठरलेलाच!! सावधान!!! नेहमी जो सावध असतो, तो सुखी असतो! प्रत्येकाने किमान स्वतःबद्दल आणि स्वतःच्या कुटुंबाबद्दल सावध राहिले पाहिजे. नाहीतर आपला आत्मघात ठरलेलाच! आपले कुटुंब कधी भिकेला लागेल ते सांगता येणार नाही. कारण आपल्या आजूबाजूला फिरणारी सुटाबुटातील श्वापदं आपल्या स्वार्थासाठी, फक्त आणि फक्त
-
८२ वर्षीय वृद्धाला भूमिहीन आणि निराधार करणारे बेकायदेशीर खरेदीखत रद्द करण्याची मागणी!
नांदगाव (विशेष प्रतिनिधी):- असलदे गावात ८२ वर्षीय वृद्धाची फसवणूक करून ठरलेली रक्कम न देता त्याच्यात जवळच्या नातेवाईकाने महसूल प्रशासनाला हाताशी धरून जमिनीचे बेकायदेशीर खरेदीखत तयार केले. सदर खरेदीखत रद्द करण्यात यावे; अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. यासंदर्भात मिळालेले सविस्तर वृत्त असे की, असलदे गावातील एका वाडीत ८२ वर्षाचा वृद्ध एकटाच राहत होता. त्याच्या पत्नीचे
-
जोगेश्वरी (प.) बेहरामबाग रोडवर प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे कायमची वाहतूक कोंडी!
एस. व्ही. रोड सिंग्नल ते काजूपाडा सिंग्नल दरम्यान बेहरामबाग रोडवरील अनधिकृत दुकानदार, फेरीवाले, अनधिकृत पार्किंग व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई करण्याची जनतेकडून मागणी! मुंबई (विशेष प्रतिनिधी):- महानगरीत अनेक रस्त्यांवर पादचाऱ्यांनी कुठून चालावे आणि वाहने कुठून चालवावी? असे प्रश्न नेहमीच मुंबईकरांना सतावत असतात. अनेक रस्ते आणि फुटपाथ दुकानदार-फेरीवाले अडवितात; तसेच अनधिकृत पार्किंग करून वाहन
-
मशिदीवरील भोंगे हटवा अन्यथा दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालिसा लावणार! राज ठाकरे यांचा सरकारला इशारा!!
गुढीपाडव्यानिमित्त मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेले संपूर्ण भाषणासाठी वरील लिंक वर क्लिक करा! गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडली. तीन पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात झालेली महाविकास आघाडीबद्दल राज ठाकरे यांनी टीका केली आणि मंत्री तुरुंगात गेल्याबद्दल आसूड ओढले. तर दुसऱ्या बाजूला भाजपाला अनुकूल अशी भूमिका
-
मराठी भाषा भवनाच्या माध्यमातून मराठीची श्रीमंती जगाला कळावी- मुख्यमंत्री
मरिन ड्राइव्ह समोरील चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन मुंबई, दि. २:- `मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती मोठा आहे हे त्याला कळावे, देशातीलच नव्हे तर परदेशातील माणसंही कामं पहायला यावीत, एखाद्या मातृभाषेचं मंदिर कसे असावे हे इथं येऊन कळावे, असे जगातील सर्वोत्तम
-
गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध नाहीत!
मुंबई:- दोन वर्षानंतर महाराष्ट्रातील करोनाबाबतचे सर्व निर्बंध हटविण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मास्क घालणं सुद्धा ऐच्छिक असेल! १ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे गुढीपाडवा, रामनवनी सण साजरा करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. सदर संचारबंदीबाबत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र २ एप्रिल अर्थात गुढीपाडव्यापासून
-
गर्भलिंगनिदान करणाऱ्या केंद्राची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षिस
सिंधुदुर्गनगरी दि.३१ (जि.मा.का): पिसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तसेच बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्र, संस्था, व्यक्ती किंवा डॉक्टर यांची माहिती देणाऱ्या पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत शासनाची खबरी बक्षिस योजनामधून १ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एस.एच. पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आर. सी. एच. योजना सन २०२१-२२
-
जलशक्ती अंतर्गत ‘कॅच द रेन’ अभियान सिंधुदुर्गात राबविणार!
सिंधुदुर्गनगरी, दि. ३१ (जि.मा.का.) – जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पारंपरिक तसेच जलस्त्रोतांचे नुकनीकरण, पाण्याचा पुनर्वापर आणि स्त्रोत पुनर्भरण, पाणलोट विकासासाठी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जलशक्ती अभियानांतर्गत `कॅच द रेन’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. ३० मार्च ते ३० सप्टेंबर २०२२ या दरम्यान चालणाऱ्या
-
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या विक्रीविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश!
मुंबई, दि. ३० : औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांची गंभीर दखल घेतली असून त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत; असे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, काही व्यक्तींकडून नशेसाठी Nitrosun (Nitrazepam Tablet) या
-
सिंधुदुर्गात ५ एप्रिल पासून दुचाकी संवर्गासाठी एक्यु ही नविन मालिका सुरु
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी संवर्गासाठी सुरु होत असलेल्या एक्यू या मालिकेतील महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५४-अ मध्ये राखीव ठेवण्यात आलेली नोंदणी चिन्हे व अनाकर्षक नोंदणी क्रमांक विहीत केलेले शुल्क भरुन राखीव करण्यात यावेत, तरी जिल्ह्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केले

