वृत्तवेध
-
सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रमच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची निवड!
कणकवली:- कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन प्रस्थापित रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रम (वागदे ता. कणकवली) ची सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांकरिता झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची अध्यक्ष पदावर तर सचिव मंगेश नेवगे यांचीही सचिव पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी
-
सिंधुदुर्गातील ह्युमन राईट असो. फॉर प्रोटेक्शनचे परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आणि तयारी!
सिंधुदुर्ग:- आजपासून बारावीच्या परीक्षा सुरु होत असून त्यानंतर दहावीच्याच्याही परीक्षा सुरु होणार आहेत; परंतु अद्यापही एसटीचा संप सुरु असल्याने परीक्षा केंद्रापर्यंत पोहचायचे कसे? असा मोठा गंभीर प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला असून त्यासाठी सिंधुदुर्गात ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ह्या संघटनेने वाहनधारकांना आवाहन करून विद्यार्थ्यांच्या सहकार्यासाठी तयारी दर्शवली आहे. सिंधुदुर्गात ह्युमन राईट असोसिएशन फॉर
-
प्रभानवल्ली येथे ७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संपन्न
संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव संग्रहाचे प्रदर्शन रत्नागिरी: -लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे ७ वे ग्रामीण मराठी साहित्य सन्मेलन पार पडले. या सन्मेलनामध्ये तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव या संग्रहाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. दोन दिवस विविध मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी प्राचार्य गणपत
-
विजयसिंह डुबल आणि सागर मिरगळ यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले महिलेचे प्राण!
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन! कौतुकाचा वर्षाव!! मुंबई:- मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला शालेय शिक्षणमंत्री कार्यालयातील कर्मचारी विजयसिंह डुबल आणि सागर मिरगळ यांनी प्रसंगावधान दाखवून वाचवले. या दोघांच्या धाडसीपणामुळे महिलेचे प्राण वाचले. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो असे सांगून शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. वैयक्तिक कारणास्तव रूपा मोरे
-
ज्येष्ठ समाजसेवक अनिल तांबे षष्ठ्यब्दीपूर्ती अभीष्टचिंतन सोहळा संपन्न
मुंबई (विशेष प्रतिनिधी):- २७ फेब्रुवारी २०२२ रोजी जेष्ठ समाजसेवक, विचारवंत सन्मानिय अनिल तांबे (असलदेकर) स्वतःच्या षष्ठब्दीपूर्ती सत्कारास आपले ज्वलंत मनोगत व्यक्त करताना! सन्मानिय अनिल तांबे यांचा षष्ठब्दीपूर्ती सत्कार समितीतर्फे विशेष सत्कार दादर- माटुंगा कल्चरल सेंटर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. त्यावेळी अनिल तांबे यांचे षष्ठ्यब्दीपूर्ती अभीष्टचिंतन करून गौरव विशेषांक प्रकाशित करण्यात आला. मान. अनिल तांबे
-
राज्य सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करणार!
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार मदतीसाठी राज्य नियंत्रण तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा! मुंबई, दि.२५ – सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून राज्यातील अंदाजे १२०० विद्यार्थ्यी युक्रेन देशात अडकले आहेत त्यातील ३०० विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला आहे. राज्य नियंत्रण कक्ष या विद्यार्थ्यांशी संपर्कात असून महाराष्ट्र शासनाकडून
-
महाराष्ट्राच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचे निती आयोगाकडून कौतुक
उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्याकडून राज्य शासनासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांची प्रशंसा मुंबई, दि. 25 : वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मागील वर्षी आपले सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. पर्यावरणाच्या रक्षणाचा भाग म्हणून या धोरणाच्या सुरू असलेल्या अंमलबजावणीची निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी दखल घेतली असून शासनासह पर्यावरण व वातावरणीय बदल
-
राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार मुंबई दि 25:- राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उप निरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते, पण आता पदोन्नतीच्या संधीत वाढ करण्याच्या निर्णयामुळे
-
आंगणेवाडी जत्रा- पार्किंगची गैरसोय आणि खराब रस्त्यांमुळे भाविकांना त्रास!
मालवण (प्रतिनिधी):- आज सुप्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा होत असताना प्रशासनाने वाहतूक नियंत्रणाचे केलेले नियोजन प्रवासी व खाजगी वाहनातून आलेल्या भक्तांसाठी अतिशय त्रासदायक होते. कारण ह्या गाड्यांना सुमारे दीड-दोन किलोमीटर अंतरावर सक्तीने थांबविण्यात येत होते. त्यामुळे वृद्ध, महिला, बालक असलेल्या भाविकांना पायपीट करून जाण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. तर दुसरीकडे राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या- कार्यकर्त्यांच्या, शासनाच्या, पत्रकारांच्या गाड्यांना
-
जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद : ३८५ स्पर्धकांचा सहभाग
संचिता पाटिल, आर्यन गोवेकर, अक्षता गुंजाळ विजेते तळेरे, दि. २३:- तळेरे येथील “अक्षरोत्सव” परिवार, श्रावणी कंप्युटर्स तळेरे आणि मेधांश कंप्युटर्स कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जानेवारी जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत संचिता पाटिल, आर्यन गोवेकर, अक्षता गुंजाळ विजेते ठरले असून या विजेत्यांना विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
