वृत्तवेध

  • कणकवलीत शैक्षणिक तज्ञ सल्लागार सदाशिव पांचाळ यांची विशेष कार्यशाळा संपन्न

    सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- “दशरथ मांजी, लता भगवान करे, अरूणिमा सिन्हा या लोकांनी आमच्या समोर उदाहरणे ठेवली आहेत. त्यांच्या अनुभवातून आपण सकारात्मक गोष्टी घेतल्या आणि त्याप्रमाणे प्रामाणिक काम केल्यास यश मिळवणे, सहज शक्य होईल!” असे प्रतिपादन एज्युकेशनल अ‍ॅडव्हायजर सदाशिव पांचाळ यांनी केले. अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था, मुंबई संचालित बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली येथे

    read more

  • डाॅ. संदीप डाकवे यांनी संगीत वाद्यांमधून साकारले लतादिदींचे चित्र

    सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गेली ७ दशकाहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचे भावविश्व समृद्ध केले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी संगीत क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या वाद्यांच्या प्रतिमांचा खुबीने वापर करत लतादिदींचे अप्रतिम चित्र तयार केले आहे. लतादिदींचे संपूर्ण आयुष्य संगीतक्षेत्राला

    read more

  • तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाच्या झालेल्या तरुणीच्या बहिणीचे आर्थिक मदतीचे आवाहन!

    मुंबई (मोहन सावंत):- तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्यूकेमिया ह्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या महक असद शेख ह्या तरुणीवर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई येथे उपचार सुरु आहेत. तज्ञ डॉक्टरांनी तिच्यावर किमोथेरपीचा उपचार सांगितलं असून त्यासाठी ६० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तिच्या कुटुंबियांना हा खर्च पेलवणार नाही. त्यासाठी

    read more

  • प्रभानवल्ली येथे आजपासून ७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

    चित्रकार अक्षय मेस्त्री आणि संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांचे प्रदर्शन : १८ ते २० फेब्रुवारीपर्यंत आयोजन तळेरे:- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभानवल्ली येथे ७ वे ग्रामीण मराठी साहित्य सन्मेलन १८ ते २० फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी व साहित्यिक अशोक लोटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या संमेलनात गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांच्या

    read more

  • सिंधुदुर्ग जिल्हा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित

    एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर मालवण येथे संपन्न उत्तम कामगिरी बद्दल जिल्हा संघटना प्रथम क्रमांकाने सन्मानित मालवण:- सिंधुदुर्ग जिल्हा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने सर्वोत्कृष्ट कार्य करून जिल्हाध्यक्ष संतोष नाईक आणि जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यानिमित्ताने जिल्हा संघटनेला प्रथम क्रमांकाने सन्मानित करून गौरविण्यात आले. नुकतेच जिल्ह्यातील ह्युमन राईट

    read more

  • नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कारवाई करावी! –अन्न, नागरी पुरवठा मंत्री

    शिवभोजन थाळीची गुणवत्ता तपासणीसाठी पथक तयार करणार शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ – छगन भुजबळ मुंबई, दि.9 : शिवभोजन केंद्रांबाबतच्या तक्रारी लक्षात घेता नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. मंत्रालयातील दालनात शिवभोजन थाळी योजनेसंदर्भात आढावा बैठक

    read more

  • `अक्षर घरात’ लतादीदी `सही’च्या माध्यमातून सदैव आपणास भेटत राहतील!

    सिंधुदुर्ग:- भारतरत्न गाणसम्राज्ञी लतादीदींच्या देहाने पंचतत्वात विलीनत्व स्वीकारलं आणि मागे उरल्या त्यांच्या स्वरांच्या आठवणी! त्या स्वरांच्या दुनियेत अमर राहणार आहेत. विश्वाला आपलेसे करून घेणाऱ्या लता मंगेशकर निकेत पावसकर यांच्या अक्षर घरातही सदैव `सही’च्या माध्यमातून सदैव आपणास भेटत राहणार आहेत. यासंदर्भात तळेरे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील संदेश पत्र संग्राहक, पत्रकार निकेत पावसकर म्हणतात, २००६ सालापासून

    read more

  • स्वर्गीय स्वरमाधुर्याचा या इहलोकातील मूर्तिमंत अवतार लतादीदी!

    भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा – गानसम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात सुरु असताना आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. गानसम्राज्ञी लता दीदींनी आपला देह सोडला आणि आपला सुस्वर परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. त्यांच्या जाण्याने हिंदुस्थानी मन हळहळले, दुःखीत झाले. विश्वाला प्रसन्न

    read more

  • मुंबई महानगरपालिकेने शिक्षणात आधुनिकता आणली! – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

    नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी केलेल्या विकास कामांचा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न मुंबई:- “मुंबई महानगरपालिकेने शिक्षणात आधुनिकता आणली. यापुढेही मुंबईच्या विकास कामांचा दर्जा अधिक चांगला ठेऊन मुंबईसाठी चांगल्यातील चांगलं देऊ!” असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज जोगेश्वरी पश्चिम येथे झालेल्या कार्यक्रमात केले. ते नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी केलेल्या विकास

    read more

  • जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम

    सिंधुदुर्गनगरी, दि. ३ (जि.मा.का.):- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजीपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती दीपक घाटे, सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. ज्या अर्जदारांनी सन २०२१-२२ या वर्षात समिती कार्यालयात अर्ज सादर केले आहेत आणि ज्यांची प्रकरणे

    read more

You cannot copy content of this page