वृत्तवेध
-
कॉस्मोपॉलिटन असोसिएशनतर्फे ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा!
https://www.youtube.com/watch?v=fm26UxcsB4k मुंबई:- जोगेश्वरी (पश्चिम) पाटलीपुत्र नगर येथील कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौ. सोसायटी असोसिएशनतर्फे ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी विविध कार्यक्रम आयोजित केले गेले. श्रीमती फारुख खान आणि श्रीमती सुधा बामणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी प्रास्ताविक भाषणात कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौ. सोसायटी असोसिएशनचे सेक्रेटरी मोहन सावंत यांनी झालेल्या विकास कामांचा आढावा
-
शास्त्रीय संगीतातील धडपड्या : मेहुल नायक
एखादी कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी एखादा कलाकार कशी धडपड करतो. आणि त्याला ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय अडचणी येतात? शास्रीय संगीताची आवड असलेल्या प्रत्येकाने वाचावा असा प्रसाद पाठक यांचा लेख… धडपड-अथक, अविश्रांत, शास्त्रीय संगीतासाठी त्याची धडपड मला नेहमीच खुणावते. एकटाच धडपडत असतो… आणि धडपड तरी कशाची…? अधिकाधिक लोकांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहचवण्याची! वय २२ वर्षे. अजून शिक्षण पूर्ण
-
जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत सहभागासाठी आवाहन
विजेत्यांना मिळणार आकर्षक बक्षिसे : शालेय गटात होणार स्पर्धा तळेरे (प्रतिनिधी):- २३ जानेवारी जागतिक हस्ताक्षर दिना निमित्त तळेरे येथील “अक्षरोत्सव” परिवार, श्रावणी कंप्युटर्स तळेरे आणि मेधांश कंप्युटर्स कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. शालेय स्तरावरील तीन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या
-
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने विविध ठिकाणी सिंधुदुर्गात प्रजासत्ताक दिन साजरा
सिंधुदुर्ग:- महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याची क्षणचित्रे…
-
सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या देवदूतांचा गौरव
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग या संघटनेने घेतली त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल कुडाळ (प्रतिनिधी):- कोरोना काळात सर्व रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्याचे अतुलनीय कार्य करणाऱ्या कुडाळ येथील ओम साई ऑक्सिजन कंपनीचे मालक दिपक कुडाळकर व त्यांच्या टीमचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग ह्या संघटनेच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सन्मानपत्र
-
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचा सामाजिक सेवेद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा!
फोंडाघाट येथील कातकरी समाज बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य वाटप फोंडाघाट (प्रतिनिधी):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुकाच्या वतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संघटनेच्यावतीने फोंडाघाट येथील गरीब आणि गरजू आदिवासी पाड्यातील कातकरी समाज बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य वाटप करण्यात आले आणि सामाजिक सेवेद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळवून पाऊणशे
-
गडनदी वरील बंधाऱ्यावरती प्लेट्स टाकून पाणी अडविले!
ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांच्या मागणीनुसार गडनदी वरील बंधाऱ्यावरती प्लेट्स टाकून पाणी अडविले! तळेरे (संजय खानविलकर)- कणकवली येथील गडनदी वरील केटी बंधाऱ्यांमध्ये लोखंडी प्लेट्स टाकून पाणी अडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी; अशी मागणी ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी जलसंपदा विभागाकडे केली होती. अखेर त्याची दखल घेऊन कणकवली येथील
-
लोकशाही परंपरांचे जतन आणि निवडणूकांचे पावित्र्य राखण्याची मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
मुंबई, दि. २५:- लोकशाही परंपरांचे जतन आणि निवडणूकांचे पावित्र्य राखण्याची शपथ आज मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना ही शपथ दिली. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने कोविड-१९ बाबत सर्व शासकीय नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, उपनिवडणूक अधिकारी शुभा बोरकर
-
महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य महिला आयोग नेहमीच अग्रेसर
महिलांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी मुंबई, दि. २५:- महिला आयोग महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या अडचणी सोडविण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. महिलांचे अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी विविध कायदे आहेत. महिलांना उद्भवणाऱ्या कौटुंबिक समस्या व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात त्यांना वेळोवेळी समुपदेशन व कायदेविषयक मार्गदर्शनासाठी महिला आयोग नेहमीच महिलांच्या पाठीशी असतो, असे प्रतिपादन महिला व
-
महिला सक्षमीकरणासाठीच्या योजनांना मिळणार ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य
मुंबई, दि. २५:- महिलांचे आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण करणे, त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी महिला व बालविकास विभाग विविध उपक्रम राबविते. हे उपक्रम राबविण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन यांनी महिला व बाल विकास मंत्री
