वृत्तवेध
-
कणकवलीतील पटवर्धन चौक बनला पार्किंग चौक- प्रशासनाचे दुर्लक्ष
योग्य कार्यवाही करण्याची ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची आग्रही मागणी कणकवली (प्रतिनिधी) : पटवर्धन चौकात नेहमीच वाहनांची-माणसांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. ह्या चौकात सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहने बेशिस्तीने पार्किंग केली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते, पादचाऱ्यांना त्रास होतो आणि जीवघेण्या अपघाताचाची शक्यता नाकारता येत नाही. तरीही पोलीस
-
अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांची शासन मान्यताप्राप्त जनसेवा वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट
मुंबई (मोहन सावंत):- जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी महापौर, `सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज’ या स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख सल्लगार अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी शासन मान्यताप्राप्त मालाड पश्चिम येथे असलेल्या जनसेवा वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी तेथील वृद्धांशी आपुलकीने कन्येच्या नात्याने संवाद साधला. त्याचप्रमाणे तेथील व्यवस्थापनाची पाहणी केली. जनसेवा
-
अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “लेक लाडकी अभियान” पुरस्कारांचं वितरण
मिसेस महाराष्ट्र २०२० वृषाली प्रवीण यांची महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक मुंबई (गुरुदत्त दिनकर वाकदेकर):- लेक लाडकी अभियानांतर्गत भारतीय संविधान राष्ट्र गौरव पुरस्कार २०२१ चा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रांतून उल्लेखनीय कामगिरी करणार्या राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार
-
कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी
प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना सिंधुदुर्गनगरी, दि. २८ (जि.मा.का): कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. राज्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. परदेशातून गावात येणाऱ्या नागरिकांची माहिती मिळवून सात दिवसांनंतर पुन्हा त्यांची आरटीपीसीआर तपासणी करावी. त्याचबरोबर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई
-
केंद्रिय अन्न सुरक्षा प्राधिकरणचा ‘ईट राईट इंडिया’ उपक्रम
सिंधुदुर्गनगरी, दि. २८ (जि.मा.का):- केंद्रिय अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी संपूर्ण देशातील जनतेच्या आहाराच्या सवयींमध्ये स्थानिक गरजांनुसार आवश्यक बदल करण्याच्या अनुषंगाने ‘ईट राईट इंडिया’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. जिल्हास्तरीय समिती ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली असून त्यामध्ये सदस्य
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर ५१ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या
सिंधुदुर्गनगरी, दि. २८ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 28/12/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 0
-
जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरु
मुंबई, दि. २७:- जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या पथदिव्यांचे वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला असला तरी लवकरच वीजपुरवठा सुरु करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत दिली. पथदिव्यांचा खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य संजय सावकारे, प्रशांत बंब, रवींद्र वायकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित
-
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई, दि. २७:- शिक्षण महर्षी आणि कृषि क्रांतीचे प्रणेते डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंत्रालयातील नवीन प्रवेशद्वाराजवळ आयोजित या अभिवादन कार्यक्रमावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा मालो यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर ५१ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय; रुग्णांची संख्या १४
सिंधुदुर्गनगरी, दि. २७ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 27/12/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 2
-
पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे यांचा सत्यवान यशवंत रेडकर यांच्याकडून सत्कार
सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग पुत्र व पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे यांची भेट घेऊन शाल तसेच श्रीफळ देऊन श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क (तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचा प्रणेता) यांनी केला. त्यावेळी आंबोली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सहसंस्थेचे सेक्रेटरी श्री. विलास सत्यप्पा मोरे उपस्थित होते. “गंगावणे सर हे माझ्या जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांना

