वृत्तवेध
-
सर्व खाजगी व शासकीय आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक
सिंधुदुर्गनगरी, दि. २६ (जि.मा.का): कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक छळापासून सुरक्षा (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 कलम (1) नुसार अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकार आहे. त्या अनुशंगाने सर्व खाजगी व शासकीय आस्थापनांमध्ये या समितीची स्थापना करावी; असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी प्रसिध्दीप्रत्रकाव्दारे केले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक
-
पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना गेटवे ऑफ इंडिया येथे गृहमंत्र्यांचे अभिवादन मुंबई, दि. २६:- मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे संकट परतवून लावण्यासाठी कर्तबगार पोलिसांनी आणि इतर कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे. पोलीसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगत, हल्ल्यातील शहीदांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गेट
-
सिंधुदुर्गातील कोरोना आकडेवारी- आज अखेर मृत झालेले रुग्ण १ हजार ४५७, सक्रीय रुग्णांची संख्या ६६
सिंधुदुर्गनगरी दि.२६ (जि.मा.का):- जिल्दिह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ६६१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 26/11/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 5 2
-
स्व. सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त तळेरे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
तळेरे (संजय खानविलकर):- स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट व स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय, तळेरे यांच्यावतीने स्व.सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर २०२१ सकाळी ९:३० वा रक्तदान शिबीरचे आयोजन विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे येथे करण्यात आले. तसेच स.१०:०० वा. इयत्ता १०
-
`आम्ही कणकवलीकर…’ २६/११ मधील शहीदांना आदरांजली वाहणार आणि संविधानाच्या संहिता-नियमावलीची शपथ घेणार!
कणकवली:- भारताची आर्थिक राजधानीत मुंबईवरील दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झाला होता. त्याला तेरा वर्षे झाली. २६/११ मधील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी आणि राज्यघटना दिनानिमित्त संविधानाच्या संहिता-नियमावलीची शपथ घेण्यासाठी पोलीस ठाणे कणकवली येथे उद्या सायंकाळी साडेसहा वाजता कणकवलीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन `आम्ही कणकवलीकर……’ च्या माध्यमातून सन्मानिय श्री. डॉ. सुहास पावसकर, सन्मानिय श्री. विनायक(बाळू) मेस्त्री, सन्मानिय श्री. अशोक करंबेळकर
-
आयुष दत्तप्रसाद पाटणकरचे राष्ट्रीय पातळीवर सुयश
सावंतवाडी:- नवी दिल्ली येथे भारतीय खेळ प्राधिकरण येथे झालेल्या ६४ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणाऱ्या सावंतवाडीच्या आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने आपली पात्रता सिद्ध केली आहे. आयुष हा येथील मदर क्वीन हायस्कूलचा विद्यार्थी असून तो येथील उपरकर शूटिंग रेंजमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. त्याने राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केल्यामुळे त्याची आता राष्ट्रीय निवड
-
परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा!
सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांचे प्रतिपादन कणकवली (प्रतिनिधी):- “परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा येईल आणि महागाईत होरपळणाऱ्या जनतेचे हाल होतील. त्यामुळे परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा एक दिवसही बंद करण्यात येऊ नये!” असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. यासंदर्भात त्यांनी
-
स्व. सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त तळेरे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
तळेरे- स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट तळेरे व स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर २०२१ स.९.३० वा विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. स.१०.०० वा. १० वी.१२.वी विद्यार्थी बक्षिस वितरण समारंभ तसेच
-
तळेरेत हायवेचे सर्व प्रश्न सोडविण्याचे उपविभागीय अभियंत्यांचे आश्वासन
तळेरेत हायवेच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महत्वपूर्ण बैठक व प्रत्यक्ष पाहणी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी मांडला २१ मुद्द्यांचा ऍक्शन प्लान उपविभागीय अभियंत्यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याची दिली ग्वाही तळेरे (संतोष नाईक)- येथील हायवेच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महत्वपूर्ण बैठक आज ग्रा.प. तळेरे येथे संपन्न झाली व हायवे संबंधित प्रत्यक्ष प्रलंबित समस्याची संयुक्त पहाणी करण्यात आली. सामाजिक
-
मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षपदी नियुक्ती मुंबई (मोहन सावंत):- मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीमध्ये माजी महापौरांनी प्रवेश केल्यामुळे पक्षाला अधिक बळकटी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात

