सावित्री नदीवरील दादली पुलासह गांधारी नदीवरील पुलाची उंची वाढविणार

महाड शहरातील नुकसानग्रस्त दुकानदारांना मदतीसाठी शॉपॲक्ट परवाना नसल्यास इतर पुरावेही ग्राह्य धरणार महाडमधील वारंवार पुरस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सावित्री नदीतील बेटांसह गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुंबई, दि. २७:- अतिवृष्टीमुळे … Read More

अंबरनाथ शहरातील पाणी पुरवठा समस्या तातडीने सोडवावी

मुंबई, दि. २७:- अंबरनाथ शहराला सद्यस्थितीत जलसंपदा आणि महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळांच्या (एमआयडीसी) जलसाठ्यांमधून पाणी पुरवठा होतो. या शहराची पाण्याची मागणी आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारे पाणी यामध्ये सध्या असलेली तफावत … Read More

पदभरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या समांतर आरक्षणासंदर्भात नियमाप्रमाणे कार्यवाही करावी

मुंबई, दि. २७:- प्रकल्पग्रस्तांसाठी पदभरतीमध्ये पाच टक्के समांतर आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या आरक्षणासंदर्भातील नियमांचे सक्तीने पालन करण्यात यावे. यापूर्वी झालेल्या पदभरतीमध्ये या नियमांचे पालन झाल्यासंदर्भातील अहवाल तत्काळ सादर … Read More

प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रबोधन नियतकालिकाचे शताब्दी वर्ष; ‘प्रबोधन’मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन मुंबई दि; १६, शंभर वर्षापूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे … Read More

मालवाहतूक वाहनांना मुंबई-पुण्यात वाहतूकीसाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी!

लॉकडाऊनच्या काळात वाहतूक बंद राहिल्याने मालवाहतूक वाहन धारकांवर उपासमारीची वेळ! मालवाहतूक वाहनांना मुंबई-पुण्यात वाहतूकीसाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी! जनता दल (सेक्युलर) मुंबई पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन मुंबई:- लॉकडाऊनच्या काळात वाहतूक … Read More

कॉस्मोपॉलिटन सोसायटीच्या आवारातील श्रीसाईनाथ मंदिरात विजयादशमी साजरी!

मुंबई:- कॉस्मोपॉलिटन को. ऑप, हौसिंग सोसायटी असोशिएशन उत्सव मंडळ व ॐ साईधाम देवालय समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही विजयादशमीचा उत्सव श्री साईनाथ महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम … Read More

सिंधुदुर्गात सक्रिय रुग्णांची संख्या ६२१

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 50 हजार 522 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 621 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.)- सन 2003-04 या वर्षापासून समाज कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गतील दलित वस्ती सुधार योजनाच्या धर्तीवर राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील लमाण, … Read More

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.)- सन 2011-12 या वर्षापासून समाज कल्याण विभागामार्फत रमाई आवास योजनेच्या धर्तीवर राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरु करण्यात … Read More

२२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार!

मुंबई, दि. 12: येत्या 22 ऑक्टोबर 2021 पासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती … Read More

You cannot copy content of this page