वृत्तवेध

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

    सिंधुदुर्गनगरी:- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 430.6490 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 96.26 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 6.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर– 86.0510, अरुणा- 78.3860, कोर्ले-सातंडी- 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव– 2.6480, नाधवडे– 3.0397, ओटाव–

    read more

  • देवगड तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पाऊस

    सिंधुदुर्गनगरी:– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3785.4825मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग- 0(3669), सावंतवाडी- 0(4070.1), वेंगुर्ला- 0(3032.8), कुडाळ-

    read more

  • शिवनेरी कबड्डी स्पर्धेला परवानगी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती!

    शिवसेना नेते सचिन अहिर यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन शिवनेरी मंडळाचे विनंती पत्र सुपूर्द केले! मुंबई:- मुंबईतील मानाची आणि प्रसिद्ध असणारी शिवनेरी कबड्डी स्पर्धेला परवानगी मिळावी; यासंदर्भातील शिवनेरी मंडळाचे विनंती पत्र शिवसेना नेते सचिन अहिर यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य

    read more

  • मालवण एसटी आगार दुरुस्ती आणि बोरीवली बस कायमस्वरूपी सुरु ठेवा!

    ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने निवेदन सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी मालवण एसटी आगार इमारत मोडकळीस आल्याने ती दुरुस्त करणे व मालवण बोरीवली बस कायमस्वरूपी सुरु ठेवणेबाबत निवेदन एसटीचे अधिकारी विनोद शंकरदास यांना जिल्हा सचिव श्री. किशोर नाचणोलकर यांचे उपस्थितीत मालवण तालुकाध्यक्ष श्री. सुधीर धुरी, मालवण तालुका सचिव

    read more

  • चला पितृपक्ष साजरा करूया नव्या पद्धतीने : असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाकडून आवाहन

    तळेरे (निकेत पावसकर):- पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या प्रित्यर्थ विविध विधी केले जातात. हे विधी करण्यासाठी अनेकजण प्रचंड पैसे खर्च करतात. त्याएवजी असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमातील वृध्दांना आपल्या पितृजनांची आठवण म्हणून मदत करुन पितृपक्ष वेगळ्या पध्दतीने साजरे करण्याचे आवाहन वृध्दाश्रमाच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.  गणेशोत्सव झाला की पितृपक्षातील सर्व विधी आटोपून मुंबईस्थित चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागतात. अनेकदा

    read more

  • ह्युमन राईट असो. फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवलीचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर यांचे स्वागत

    कणकवली (प्रतिनिधी):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवली पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक श्री. मनोज तोरस्कर, कणकवली तालुका कार्याध्यक्ष श्री हनिफभाई पिरखान, सहसचिव सौ. संजना सदडेकर, सदस्य श्री. देसाई काका, डॉ. हर्षद कुमार

    read more

  • शिक्षणातून माणसातला माणूस घडू शकतो! -आनंद वाचनालय आयोजित वाचक स्पर्धेत वाचकांनी व्यक्त केले विचार

    (छायाचित्र- आनंद वाचनालय मिठमुंबरी सिद्धार्थ नगर आयोजित मला आवडलेले पुस्तक या वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी युवाई, बाजूला पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्पिता मुंबरकर, खजिनदार शांती बागवे परीक्षक सत्यन आणि मोहनीश.) स्पर्धेत प्रिया संजय मुंबरकर हिने प्रथम क्रमांक देवगड (प्रतिनिधी):- “शिक्षणातून माणसातला `माणूस’ घडू शकतो. या दृष्टीने युवाईने वाचनाची आवड जोपासणे गरजेचे आहे. यासाठी वाचनालयांची भूमिकाही महत्त्वाची

    read more

  • सिंधुदुर्गातील पाऊस, पाणीसाठा आणि नद्यांची पाणी पातळी

    सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 8.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3662.2325 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -0(3612),

    read more

  • भगवान महावीर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

    सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.): भगवान महावीर फाऊडेशन तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या भगवान महावीर पुरस्कारासाठी इच्छूक उमेदवारांकडून नामनिर्देशने मागविण्यात आलेली असून या संस्थेमार्फत दरवर्षी सामाजिक विकासाकरिता अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नि:स्वार्थी लोकांना अहिंसा व शाकाहार, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र व सामाजसेवा अशा 4 क्षेत्रांसाठी प्रोत्साहानात्मक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंमिम तारीख 30 सप्टेंबर

    read more

  • ९ ऑक्टोबर २०२१ रोजी चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा

    चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी मुंबई, दि. २० : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी कोकण

    read more

You cannot copy content of this page