मुंबईत काळरात्रीने घेतले ३१ जणांचे प्राण! तुफान पावसाचा फटका!!

मुंबई– शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. अचानक पडलेला मुसळधार पावसाने अनेक दुर्दैवी घटना घडल्या असून त्यात ३१ जणांना प्राणास मुकावे लागले. चेंबूर येथील दुर्घटनेतील बचावकार्य संध्याकाळी संपले असून येथे २१ … Read More

धोकादायक घरांतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश – पालकमंत्री आदित्य ठाकरे

मृतांच्या वारसांना शासनामार्फत पाच लाखांची मदत जाहीर; जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या पालकमंत्री यांच्या सूचना मुंबई, दि. 18- मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड … Read More

अनपेक्षितरित्या कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी सतर्क राहावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दरडग्रस्त भाग, मोडकळीस आलेल्या इमारती याकडे लक्ष ठेवा; मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसाठी उपाययोजना करा;मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांसमवेत घेतला आपत्तीचा आढावा मुंबई, दि १८ : हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा … Read More

आजअखेर 41 हजार 574 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 66

आजअखेर 41 हजार 574 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 66 सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 41 हजार 574 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले … Read More

संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजकीय कार्यक्रम, आंदोलने तसेच धार्मिक कारणांमुळे होणारी गर्दी थांबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच व्यापक धोरणाची गरज उद्योगांवर परिणाम होऊ देणार नसल्याची दिली ग्वाही मुंबई दि 16 : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला … Read More

महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर

मुंबई, दि. 13 : राज्यात पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे. यासाठी वापरकर्ते आणि कंपन्यांना विविध प्रोत्साहने देणाऱ्या राज्याचे महत्वाकांक्षी असे इलेक्ट्रीक वाहन धोरण 2021 … Read More

वाहन चार्जिंग स्टेशन उभारणे ही काळाची गरज – उद्योगमंत्री सुभाष देसाई

नवी मुंबईत देशातील सर्वात मोठे इव्ही चार्जिंग स्टेशन-उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई, दि. 13 : नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन … Read More

एसईबीसी आणि ईएसबीसी प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा देणारे शासन निर्णय जारी

मुंबई, दि. 13 : सर्वोच्च न्यायालयाचा दि.5 मे, 2021 चा निर्णय विचारात घेता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच दि. 14 नोव्हेंबर, 2014 … Read More

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय अर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना

सिंधुदुर्गनगरी दि.13 (जि.मा.का): शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय अर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांचा मार्फत राबवित असलेल्या 20 टक्के बील भांडवल, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा,गट कर्ज व्याज परतावा व … Read More

सिंधुदुर्गात 2 लाख 45 हजार 309 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.) – जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 45 हजार 309 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार … Read More

You cannot copy content of this page