आजअखेर 26 हजार 220 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 574
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 26 हजार 220 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 574 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 611 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. … Read More










