वृत्तवेध
-
लाखो रुग्णांना जीवदान देणारा रक्तदानाचा महायज्ञ!
सन १९९९ पासून आजपर्यंत १ लाख ८८ हजार ५३१ युनिट रक्तदान! ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित राज्यात अनेक ठिकाणी महारक्तदान शिबीर मुंबई- ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम (न्यू इंग्लिश स्कुल, बांद्रा पूर्व, मुंबई) येथे उद्या रविवारी म्हणजेच दिनांक
-
भाजपाचा जाहीरनामा `मोदींची गॅरंटी’ – अनेक आश्वासनांची यादी
नवीदिल्ली- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्त साधत भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून सदर जाहीरनाम्याला `मोदींची गॅरंटी’ असे नामकरण करण्यात आले आहे. निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. पंधरा लाखांपेक्षा जास्त सूचना आल्या होत्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यावेळी दिल्लीतील भाजप मुख्यालयात
-
तरुणांचे प्रेरणास्थान : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
जागतिक स्तरावर एक उच्च दर्जाचे विद्यापीठ म्हणून अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाचा उल्लेख होतो. कारण या विद्यापीठातून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या जोरावर आपले अस्तित्व दाखवून दिले. या विद्यापीठाचा उल्लेख येण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे याच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर प्रकांड पंडित, महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आहे आणि त्याखाली लिहिले आहे की, SYMBOL OF KNOWLEDGE. हा सर्वात
-
`व्ही.जे.टी.आय.’चा आदर्शवादी उपक्रम- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सलग १८ तास अभ्यास अभियान!
मुंबई (प्रतिनिधी):- अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण देणाऱ्या व १३७ वर्षे जुन्या असलेल्या मुंबई माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजिकल इन्स्टिट्यूट ह्या नामांकित शिक्षण संस्थेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही सलग १८ तास अभ्यास अभियान आज सुरु झाले आहे. हेही वाचा… (कृपया इथे क्लिक करा!) संपादकीय- देशाला गौरवास्पद असणाऱ्या आदर्श शिक्षकाचा सन्मान! व्हीजेटीआयचे प्रा.
-
सामान्य मराठी शिवसैनिकाला उमेदवारी द्या! …अन्यथा मी निवडणूक लढण्यास सज्ज!
शिवसेनेचे वर्सोवा मतदार संघाचे संघटक व लीगल सेलचे समन्वयक ऍड. अनिल दळवी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी! मुंबई (प्रतिनिधी):- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अमोल गजानन कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर झाली असताना युतीतर्फे अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे अभिनेता गोविंदा बाळासाहेबांच्या शिवसेनेत सक्रिय झाले आहेत;
-
कॉस्मोपॉलिटनमध्ये मोठ्या उत्साहात इफ्तार पार्टी!
मुंबई:- कॉस्मोपॉलिटन को-ऑप. सोसायटी असोशिएशनमधील इव्हेंट मॅनेजमेंटतर्फे रमजान सणाच्या निमित्ताने नुकतेच इफ्तार पार्टीचे आयोजन कऱण्यात आले. त्यावेळी ओशिवरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तांबोळी साहेब आणि `स्टार वृत्त’चे संपादक नरेंद्र हडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी कॉस्मोपॉलिटन को-ऑप. सोसायटी असोशिएशनच्या अध्यक्षा नेहा गुप्ता, सेक्रेटरी मोहन सावंत, खजिनदार मुख्तार अहमेद, ओम साईधाम देवालयाचे अध्यक्ष रवी
-
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य
मुंबई;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटविण्याकरिता मतदान ओळखपत्रासह (EPIC) १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरलेले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी स्वतःची ओळख पटविण्याकरिता निवडणूक आयोगाने बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करताना मतदारांची ओळख पटविणे
-
ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या राजकीय पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार किंवा नोटा वापरणार!
ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक संघटनांच्या संयुक्त कृती समितीचा इशारा! मुंबई:- `सर्व राजकीय पक्षांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट कराव्यात आणि तसे न केल्यास ज्येष्ठ नागरिक लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकतील किंवा नोटा या पर्यायाचा उपयोग करतील!’ असा इशारा संयुक्त कृती समिती मुंबईतर्फे मराठी पत्रकार संघात काल झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला. कालच
-
आर्थिक दिवाळखोरीत नेणारी स्मार्ट वीज मीटरची सक्ती रद्द करण्याची मागणी!
करोडो गरिबांना तापदायक ठरणारी स्मार्ट वीज मीटर! जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात मुंबईच्या माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या व जेष्ठ नेत्या निर्मला सामंत-प्रभावळकर यांच्यासह सहकाऱ्यांची जनहित याचिका! मुंबई:- मोबाईल सेवा दोन प्रकारात ग्राहकांसाठी उपलब्ध असतात; पोस्ट पेड आणि प्रिपेड. पोस्ट पेड प्रकारात महिन्यानंतर मोबाईल बील आल्यानंतर बिलाची रक्कम भरावी लागते आणि
-
सेमी कंडक्टरमुळे भारत ग्लोबल हब बनेल! –प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास
प्रधानमंत्री यांच्या हस्ते देशातील तीन सेमी कंडक्टरच्या सुविधांचा पायाभरणी समारंभ मुंबई:- माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक चिप खूप महत्त्वाचे ठरत आहे. भारताचे १९६० पासूनचे स्वप्न आता पूर्ण होत असून भारताला सेमी कंडक्टरच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवून ग्लोबल हब बनविण्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य सवांद प्रणालीद्वारे गुजरातमधील दोन आणि










