वृत्तवेध

  • डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना शरदचंद्र पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार!

    डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना शरदचंद्र पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार!

    मुंबई:- ‘हवामान बदलाचे परिणाम आणि उपाय’ या विषयावर १२ मार्च २०२४ रोजी चर्चासत्र यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे संपन्न झाले. त्यावेळी नामवंत शास्त्रज्ञ, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ, एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन (MSSRF) च्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना प्रतिष्ठित यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३ यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते

    read more

  • भारताच्या जीडीपीमध्ये ९७ टक्के वाटा असलेल्या असंघटित क्षेत्राचा व महिलांचा विकास आवश्यक!

    भारताच्या जीडीपीमध्ये ९७ टक्के वाटा असलेल्या असंघटित क्षेत्राचा व महिलांचा विकास आवश्यक!

    मुंबई:- महिलांमध्ये आर्थिक सक्षमता आली पाहिजे; त्यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे. ९७ टक्के असंघटित क्षेत्राच्या कल्याणासाठी आणि विशेषतः महिलांच्या विकासासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले तर देशाचा आर्थिक विकास सर्वोच्च स्तरावर जाईल! असे प्रतिपादन मुंबईच्या माजी महापौर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज ह्या सेवाभावी संस्थेच्या विश्वस्त आणि जेष्ठ

    read more

  • पोलीस दलाकडून जेष्ठ नागरिकांकरिता जनजागृती अभियानाचे आयोजन

    पोलीस दलाकडून जेष्ठ नागरिकांकरिता जनजागृती अभियानाचे आयोजन

        सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अनेक गावांमध्ये ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात, तसेच, काही ज्येष्ठ नागरिक दांपत्यांची मुले बाहेरगावी नोकरीनिमित्त राहत असल्याने एकटेच राहत असतात. अशा परिस्थितीत त्यांची सायबर व आर्थिक फसवणूक होताना दिसून येत आहे. काही ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करण्याची माहिती नसल्याने ते कोणत्यातरी अनधिकृत मल्टि लेव्हल चैन मार्केटींगच्या कंपनीमध्ये किंवा

    read more

  • जिल्ह्यात ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचे आयोजन

    जिल्ह्यात ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचे आयोजन

    सिंधुदुर्गनगर:- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) (महाराष्ट्र शासन अंगीकृत) जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे “नवतेजस्विनी” तालुका स्तरीय भव्य प्रदर्शन दि. २४ ते २७ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी गार्डन बाहेरील पटांगण, मोती तलाव जवळ आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा समनवय अधिकारी नितीन काळे यांनी दिली. जिल्ह्यातील गरीब, गरजू, मागासवर्गीय, विधवा, परीतक्ता,

    read more

  • १६-१८ फेब्रुवारीला सिंधुदुर्गात सत्यवान रेडकर सरांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

    १६-१८ फेब्रुवारीला सिंधुदुर्गात सत्यवान रेडकर सरांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

    सिंधुदुर्ग:- कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य असावे ही अभिनव संकल्पना “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीद्वारे राबविणारे कोकणपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खालील वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धा परीक्षांसंदर्भात निःशुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत. जवळपास २४० व्याख्यानांद्वारे त्यांच्या अमोघ वाणी व मार्गदर्शनाने प्रेरित होऊन असंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळू

    read more

  • तिसऱ्या रॉड मॅप करिता १५ लाख जनतेच्या सूचना विचारात – पंतप्रधान

    तिसऱ्या रॉड मॅप करिता १५ लाख जनतेच्या सूचना विचारात – पंतप्रधान

    नवी दिल्ली:- शुक्रवारी टाइम्स ग्रुपच्या ET ग्लोबल बिझनेस समिटला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करीत होते. ‘आपण तिसऱ्या टर्मसाठीचा रोड मॅप करण्यास सुरवात केली असून त्याकरीता १५ लाख लोकांच्या सुद्धा विचारत घेतल्या आहेत. जेणेकरून आपला नवीन भारत देश अति वेगाने विकासाची कामे करेल’ असे प्रतिपादन केले. तसेच पुढे संबोधित करताना म्हणाले, “गेल्या दीड वर्षांपासून सरकाकडून देशाच्या

    read more

  • सीमावर्ती भागातील मराठी भाषकांना सुद्धा राज्य सरकारच्या योजनांचा लाभ !

    सीमावर्ती भागातील मराठी भाषकांना सुद्धा राज्य सरकारच्या योजनांचा लाभ !

    मुंबई:- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषकांसाठी कार्यरत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आज उत्पादन शुल्क मंत्री आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समितीचे समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन सीमावर्ती भागातील ८६५ गावांतील मराठी भाषकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून येथील मराठी भाषकांना राज्य सरकारच्या

    read more

  • श्रील प्रभूपादजींचे जीवन ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

    श्रील प्रभूपादजींचे जीवन ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

    नवी दिल्ली (सुमित शिंगाणे):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी केले. गौडीया मिशनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या

    read more

  • सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र…

    सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र…

    नमो महारोजगार मेळाव्यासाठी उद्योजक व उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन! सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का): कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ठाणे जिल्ह्यामध्ये आयलँड ग्राउंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे, (पश्चिम) येथे दि. 24 व 25 फेब्रुवारी रोजी नमो महारोजगार कोंकण विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारानी कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर

    read more

  • लोक न्यायालय व जनजागृती शिबिरासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

    लोक न्यायालय व जनजागृती शिबिरासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

    सिंधुदुर्गनगरी (हेमलता हडकर):- उच्च न्यायालय यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्यातर्फे लोक न्यायालय व जनजागृती शिबीर घेण्यासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व सत्र न्यायाधीश एस एस जोशी, जिल्हा न्ययाधीश व सत्र न्यायाधीश-2

    read more

You cannot copy content of this page