राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत २३ लाख ८९ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप
मुंबई:- राज्यातील 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. दि. 1 ते 19 जुलैपर्यंत राज्यातील 1 कोटी 8 लाख 69 हजार 184 शिधापत्रिका धारकांना 23 लाख … Read More










