वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कृतीदल स्थापन
परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदल मुंबई:- कोविड-१९ या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी विविध माल वाहतूक संघटना व नागरी परिवहन उपक्रम यांच्या प्रतिनिधींसह परिवहन … Read More










