पर्यावरण विभागाचे नाव ‘पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग’ असे करणे प्रस्तावित
मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर होणार बदल निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर विभाग कार्य करणार पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांची जागतिक पर्यावरण दिनी घोषणा मुंबई:- … Read More










