वृत्तवेध

  • जोगेश्वरी पश्चिम रिलीफ रोडवरील हवेच्या प्रचंड प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?

    जोगेश्वरी पश्चिम रिलीफ रोडवरील हवेच्या प्रचंड प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?

    प्रशासनाने बिल्डर लॉबीच्या अर्थपूर्ण संबंधातून (?) डोळे बंद करून घेतल्याने हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण सुरूच! मुंबई (प्रतिनिधी):- `मुंबईकराचा श्वास कोंडण्यास जरी पायाभूत प्रकल्प कारणीभूत ठरत असतील, तर मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी ते बंद करण्याचे आदेश देण्यासही मागेपुढे पाहणार नाही!’ असा सज्जड इशारा उच्च न्यायालयाने राज्य सरकार, महापालिका आणि अन्य प्राधिकरणांना कालच दिला. तरीही प्रशासन बिल्डर लॉबीच्या

    read more

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे १५ मुद्दे!

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे १५ मुद्दे!

    मुंबई:- सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, राज्याचे-देशाचे विकासाचे प्रश्न जनतेच्या आणि राज्यकर्त्यांच्या समोर आणणं हे प्रत्येकाचं काम आहे. हे प्रश्न कोणी मांडले ह्यापेक्षा त्या प्रश्नांची व्याप्ती महत्वपूर्ण ठरते. लोकशाहीमध्ये अभ्यासूपणे मांडलेल्या प्रश्नांकडे- समस्यांकडे कोणालाही पाठ फिरवून जमणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत समाज माध्यमातून मांडलेले १५ प्रश्न – समस्या अत्यंत महत्वपूर्ण आहेत. ते खालीलप्रमाणे… १) धोत्रेवाडीत ‘जल

    read more

  • कामगार राज्य विमा योजना, मुंबई येथून निवृत्त झालेल्या सहकाऱ्यांचा स्नेहमेळावा!

    कामगार राज्य विमा योजना, मुंबई येथून निवृत्त झालेल्या सहकाऱ्यांचा स्नेहमेळावा!

    भेटीच्या सोहळ्याचा वृत्तांत! आयुष्याची अनेक वर्षे ज्यांच्यासोबत घालवली ती माणसं आजही संपर्कात असताना बऱ्याचवेळा एकमेकांची भेट होत नाही. ह्या आपल्या जिवाभावाच्या माणसांना मनापासून भेटायला हवं; त्यांना डोळे भरून पाहण्यासाठी, काही जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्या आठवणीतील आनंद घेण्यासाठी! त्यासाठीच बुधवार २४ जानेवारी २०२४ रोजी एमआयजी क्लब, वांद्रे येथे कामगार राज्य विमा योजना, मुंबई येथून निवृत्त

    read more

  • Advocate Smt. Nirmala Samat – Prabhavalkar has been appointed as an official spokesperson of the Nationalist Congress Party of, Maharashtra State

    Advocate Smt. Nirmala Samat – Prabhavalkar has been appointed as an official spokesperson of the Nationalist Congress Party of, Maharashtra State

    Mumbai:- Adv Nirmalatai Samant Prabhavalkar the Ex-mayor of Municipal Corporation Greater Mumbai & the Ex- Chairwoman of Maharashtra State Commission for Women has been appointed Chief Spokesperson of the Nationalist Congress Party of Maharashtra State by Nationality Congress Party Maharashtra State President Shri Jayantrao Patil on the recommendation of NCP National President Shri Sharad Pawar

    read more

  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निष्कलंक, सेवाभावी, चिकित्सक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व असणाऱ्या अ‍ॅड. निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांची निवड!

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निष्कलंक, सेवाभावी, चिकित्सक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व असणाऱ्या अ‍ॅड. निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांची निवड!

    मुंबई (मोहन सावंत):- मुंबईच्या माजी महापौर आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा. अ‍ॅड. निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्तीचे पत्र अ‍ॅड. निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांच्याकडे सुपूर्द केले आहे. यावेळी, सरचिटणीस, रायगड जिल्हा प्रभारी,

    read more

  • लोकसभा व राज्यसभेच्या विशेषाधिकार समित्यांची पुढील आठवड्यात बैठक

    लोकसभा व राज्यसभेच्या विशेषाधिकार समित्यांची पुढील आठवड्यात बैठक

    निलंबित खासदारांची सुनावणी नवी दिल्ली:- लोकसभा आणि राज्यसभेच्या विशेषाधिकार समित्यांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. ह्या बैठकीत १४ विरोधी खासदारांना संसदेच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अनियंत्रित वर्तनासाठी निलंबनाच्या मुद्द्यावर त्यांचे मत मांडण्याची संधी दिली जाईल. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेतील १०० आणि राज्यसभेतील ४६ खासदारांना संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याच्या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याची मागणी

    read more

  • दिल्लीतल्या मोहल्ला क्लिनिकमधील रुग्णांचा प्रयोगशाळा चाचणीचा घोटाळा उघडकीस

    दिल्लीतल्या मोहल्ला क्लिनिकमधील रुग्णांचा प्रयोगशाळा चाचणीचा घोटाळा उघडकीस

    दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांचे सीबीआय कडून आरोपांबाबत चौकशी करण्याचे आदेश. दिल्ली:- दिल्ली सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या मोहल्ला क्लिनिक मधल्या प्रयोगशाळेतील चाचण्यांचा घोटाळा उघकीस आला. सादर झालेल्या अहवालानुसार बनावट/अस्तित्वात नसलेले मोबाईल क्रमांक रुग्णांच्या प्रवेशाकरिता चिन्हांकित करण्यासाठी वापरले गेले. ह्यासंदर्भात उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी सीबीआयला चौकशीसाठी शिफारस केली आहे. झालेल्या आरोपांनुसार, लाखो बनावट चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांना

    read more

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांचे वितरण

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांचे वितरण

    मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा उपक्रम मुंबई:- दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त अशा विविध साधनांचे व उपकरण संचांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ४ जानेवारी पासून वर्षा शासकीय निवासस्थानी दिव्यांग लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात २६ दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरी संचलित तीनचाकी सायकल, वैद्यकीय उपकरणांचा संच (कम्युनिटी मेडिकल किट) अशा साहित्याचे वितरण

    read more

  • इराण: जनरल सुलेमानी यांच्या कबरीजवळ झालेल्या ‘दहशतवादी’ स्फोटात किमान १०३ ठार, १४१ जखमी!

    इराण: जनरल सुलेमानी यांच्या कबरीजवळ झालेल्या ‘दहशतवादी’ स्फोटात किमान १०३ ठार, १४१ जखमी!

    तेहरान(इराण):- बुधवारी जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ आयोजित कार्यक्रमात २ भीषण स्फोट होऊन १०३ ठार तर १४१ गंभीर जखमी जखमी झाले असून इराणच्या सरकारकडून हा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून घोषित! ह्याच दिवशी चार वर्षांपूर्वी इराकमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेलेले इराणच्या एलिट कुड्स (elite Quds) फोर्सचे प्रमुख जनरल कासिम सुलेमानी ह्या दहशतवादीच्या कबरीजवळ बुधवारी

    read more

  • ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान जिल्ह्यात सुरू

    ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान जिल्ह्यात सुरू

    सिंधुदुर्गनगरी, दि. ३ (जि.मा.का.):- राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम, प्रकल्प, अभियान शासनामार्फत राबविले जातात. या अनुषंगाने राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब

    read more

You cannot copy content of this page