StarVruttaAdmin
-
शिवनेरी कबड्डी संघातील खेळाडूंचा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई जिल्हा शहर कबड्डी संघात निवड
मुंबई (प्रतिनिधी):- सुप्रसिद्ध शिवनेरी कबड्डी संघातील यश उमेश राकशे (चढाईपटू) आणि अजय अनिल गुरव (मध्यरक्षक) या युवा खेळाडूंची परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई जिल्हा शहर कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल शिवनेरी सेवा मंडळातर्फे छोटासा कौटुंबिक सत्कार सोहळा व परभणी दौऱ्यासाठी शुभेच्छा सोहळा संपन्न झाला. यावेळी जानकी खोखो पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय खेळाडू शुभांगी जाधव आणि…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचे अभिवादन!
मुंबई (प्रतिनिधी):- वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी आपल्या कार्यालयात भारतीय संविधानाचे जनक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महानिर्वाण दिनानिमित्त पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन केले. त्यावेळी नगरसेवक श्री. योगीराज दाभाडकर व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
-
उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२१
गुरुवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ राष्ट्रीय मिती आश्विन- २९ श्री शालिवाहन शके- १९४३ तिथी- आश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा रात्री २२ वाजून १५ मिनिटांपर्यंत नक्षत्र- अश्विनी सायंकाळी १६ वाजून १६ मिनिटांपर्यंत योग- वज्र रात्री २० वाजून ५८ मिनिटापर्यंत करण १- बालव सकाळी ९ वाजून १७ मिनिटांपर्यंत करण २- कौलव रात्री २२ वाजून १५ मिनिटांपर्यंत चंद्रराशी- मेष…
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 40.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 218.0360 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 48.74 टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प:– देवघर – 37.6150, अरुणा – 18.3307, कोर्ले- सातंडी – 18.2630…
-
उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक ०३ मे २०२१
सोमवार दिनांक ०३ मे २०२१ राष्ट्रीय मिती वैशाख – १३ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- चैत्र कृष्णपक्ष सप्तमी १३ वा. ३९ मि. पर्यंत नक्षत्र- उत्तराषाढा ०८ वा. २१ मि. पर्यंत योग- शुभ २१ वा. ३५ मि. पर्यंत करण १- बव १३ वा. ३९ मि. पर्यंत करण २- बालव २५ वा. १९ मि. पर्यंत राशी- मकर…
-
निर्मला सामंत-प्रभावळकर यांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
आशिया खंडातील पहिल्या महिला महापौर म्हणून यशस्वीपणे कार्य करणाऱ्या मुंबईच्या माजी महापौर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, `श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास’ ह्या प्रसिद्ध धर्मादाय संस्थेच्या माजी अध्यक्षा, देशातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, एक आदर्श कर्तृत्वान महिला नेतृत्व, समाजकारणात आणि राजकारणात आदर्शवत नेतृत्व करणाऱ्या, आध्यात्मिक तरीही शास्त्र शुद्ध वैज्ञानिक दृष्टी असलेल्या, समाजातील गरीब-कष्टकरी-अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून…
-
Subscription
Subscription Options
-
ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा आणि भविष्य…
शिक्षण म्हणजे काय? विज्ञान आपल्याला सांगतं, आईच्या गर्भाशयात असतानाच बाळाची शिकण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. आपण त्याला `गर्भसंस्कार’ म्हणतो. त्यावेळी बाळ श्रवणाद्वारे म्हणजेच ध्वनीद्वारे शिकत असते. जन्माला आल्यावर मुलांची ऐकणे, बघणे, चव घेणे, स्पर्शाद्वारे थोडक्यात संवेदनाद्वारे शिकण्याची क्रिया सुरू होते. प्रत्येक मुल हे त्या वेळच्या परिस्थितीनुसार-वातावरणानुसार घडत जाते. शिक्षकांच्या दृष्टिकोनातून बघितल्यावर प्रत्यक्ष शाळेच्या वर्गात शिकणार्या…
-
शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे निर्णय घेऊ नयेत!
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गात श्रीगणेशोत्सव कसा साजरा करावा? परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींसाठी विलगीकरणाचा कालावधी किती असावा? कोरोनाची चाचणी कोणी करावी? ती चाचणी निगेटिव्ह आल्यास किती दिवसाचे गृह विलगीकरण करावे? आरती, भजन कसं करायचं? आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढायची की नाही? अशा अनेक नियमांचे विवेचन करण्यात आले…



