`राष्ट्रीय आपत्ती’ जाहीर करून पूरग्रस्तांना महासंकटात सर्व मदत द्या!

सांगली, कोल्हापूर, सातारा, धुळे, पुण्यासह कोकणातील जिल्हे अतिवृष्टीमुळे मागील चार दिवस महापुरात वेढले गेले आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे धरणे भरली, त्यातून पाणी सोडले गेले. तर अलपपट्टी धरणातील पाण्याची पातळी वाढत गेली व त्या धरणातून पाण्याचा विसर्ग करायचा म्हटलं तर कर्नाटकमध्येही असलेली पूरपरिस्थिती अधिक गंभीर झाली असती. जोपर्यंत पाऊस थांबत … Continue reading `राष्ट्रीय आपत्ती’ जाहीर करून पूरग्रस्तांना महासंकटात सर्व मदत द्या!