असलदे वल्ली आल्ला आबाचा आज उर्स मुबारक!

राजकीय फायद्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना ओळखता आले पाहिजे! कणकवली तालुक्यातील असलदे गावात वल्ली आल्ला (र. अ.) बाबांचा उर्स मुबारक आज साजरा होत आहे; त्यानिमित्ताने सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा! त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख लिहिण्याचा प्रयास केला. देवगड निपाणी रस्त्यावर असलदे गावात गावठणवाडीच्या स्टॉपसमोर वल्ली आल्ला (र. अ.) बाबाचा दर्गशरिक आहे. अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेल्या पवित्र दर्ग्यात … Continue reading असलदे वल्ली आल्ला आबाचा आज उर्स मुबारक!