स्वर्गीय स्वरमाधुर्याचा या इहलोकातील मूर्तिमंत अवतार लतादीदी!
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा – गानसम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात सुरु असताना आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. गानसम्राज्ञी लता दीदींनी आपला देह सोडला आणि आपला सुस्वर परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. त्यांच्या जाण्याने हिंदुस्थानी मन हळहळले, दुःखीत झाले. विश्वाला प्रसन्न … Continue reading स्वर्गीय स्वरमाधुर्याचा या इहलोकातील मूर्तिमंत अवतार लतादीदी!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed