संपादकीय- राजकारणात नैतिक मूल्यांचा ऱ्हास???

भारतातील लोकशाहीबद्दल जगभरात कौतुक होत असतं; कारण जागतिक लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या देशात गेली ७५ वर्षे लोकशाही नांदत आहे. (सन १९७५ मध्ये २१ महिन्यांचा आणीबाणीचा कालावधी वगळता) लोकशाहीमध्ये मतदार, राजकीय पक्ष आणि राजकारण या तीन घटकांचा साधासुधा अभ्यास केल्यास देशातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणाविषयी होत असलेल्या घडामोडींबद्दल मतदार म्हणून आपणास आश्चर्य वाटत नाही. म्हणून राजकारणाबद्दल … Continue reading संपादकीय- राजकारणात नैतिक मूल्यांचा ऱ्हास???