संपादकीय…. ‘लोकशाही’च्या ज्ञानोत्सवाची दीपावली आवश्यक!

सर्व वाचकांना मित्रांना, हितचिंतकांना, तसेच काबाडकष्ट करून जीवन जगणाऱ्या मजुरांना- नोकर वर्गाला आणि अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच समस्त भारतीयांना दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा! आम्ही व्यक्तिशः लाखो करोडो पणत्या नाही लावू शकत. तेवढे सामर्थ्य आमच्याकडे नसते. मात्र `मी’ एक जरी पणती लावून अंध:कारावर माझ्यापुरता का होईना; मात करू शकतो. ज्या समाजात- ज्या देशात मी राहतो; त्या … Continue reading संपादकीय…. ‘लोकशाही’च्या ज्ञानोत्सवाची दीपावली आवश्यक!