संपादकीय… रत्नागिरी-सिंधुदुर्ग-लोकसभेच्या निकालाचे कवित्व!

उद्या केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यापैकी एकजण निवडून येईल! जिंकणाऱ्या आणि पराभूत होणाऱ्या दोघाही सन्मानिय नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शांतता ठेवणे गरजेचे आहे. कारण ही निवडणूक पाच वर्षांसाठी असेल; एवढेच नाहीतर पुढील सहा महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कोणीही कायमचा विजयी नसतो; म्हणून जिंकून येणाऱ्याने पुढील पाच वर्षासाठी आपल्या … Continue reading संपादकीय… रत्नागिरी-सिंधुदुर्ग-लोकसभेच्या निकालाचे कवित्व!