संपादकीय- सामाजिक कार्यातही `मातृत्व’ जपणाऱ्या सामर्थ्यशील निर्मलाताईंना सलाम!

काही व्यक्ती जिथे जातील तिथे समाजाच्या हिताचा विचार करून त्यानुसार कार्य करतात, जे काही काम करतील ते काम समाजाच्या विकासासाठी कसं उपयुक्त ठरेल; हे पाहतात. त्यामुळे अशा व्यक्तींचा नेहमीच आदर केला जातो. समाजामध्ये त्यांना विशेष मान असतो. अशा सन्मानिय व्यक्ती प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्यांच्या कार्याची दखल समाजाला घ्यावीच लागते. अशाच एका … Continue reading संपादकीय- सामाजिक कार्यातही `मातृत्व’ जपणाऱ्या सामर्थ्यशील निर्मलाताईंना सलाम!