सन्मानिय मोहन सावंत- मैत्री जपणारे आदर्श व्यक्तिमत्व…

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ प्रत्येकाच्या आयुष्यात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मित्रत्वाची साथ मिळत जाते. जीवन प्रवासात नवनवीन मित्र येतात, काही मित्र सदैव संपर्कात राहतात तर काही मित्रांचा संपर्क राहत नाही. तरीही आपला मित्र म्हणजे `जीव की प्राण’ असे मानणारे अनेकजण असतात आणि मित्रांच्या सुख-दुःखात ते सहभागी होतात. असेच एक मित्र मोहन सावंत; यांचा खूप मोठा मित्र … Continue reading सन्मानिय मोहन सावंत- मैत्री जपणारे आदर्श व्यक्तिमत्व…