माझा `राम’… आत्माराम, साईराम अनिरुद्धराम…!

मी अगदी सामान्य माणूस आहे! मला अध्यात्म समजत नाही, मी अज्ञानी आहे! मला मात्र एक गोष्ट पक्की ठाऊक आहे; `राम’ माझ्यातच आहे आणि `रावण’ही माझ्यात आहे! राम म्हणजे पवित्रता, शुभ, सुयश, सत्य, प्रेम, आनंद, ज्ञान, प्रकाश, सुसंस्कार; माझ्या जीवनाच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या उचित गोष्टी! तर ह्या सर्व उचित, शुभ व पवित्र गोष्टीना विरोध करतो … Continue reading माझा `राम’… आत्माराम, साईराम अनिरुद्धराम…!