राजकीय नेते अर्धसत्य सांगून एकमेकांचा फाडताहेत बुरखा!

राजकारण करताना राजकीय पक्ष नेहमीच जनतेसमोर अर्धसत्य सांगत असतात. पूर्ण सत्य सांगून ते राजकीय पटावर सरस ठरत नाहीत. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राजकीय नेत्यांना अर्धसत्य सांगण्याचं `तत्व’ जपावच लागतं; हे सत्य जनतेने जाणून घ्यायलाच पाहिजे. आपण लोकशाही स्वीकारली आहे. ह्या लोकशाहीत मतदान करणारा मतदार ह्याबाबतीत नक्कीच चिकित्सक असायला हवा. त्याने राजकीय नेत्यांचा कारभार कोणत्या हेतूपोटी सुरु … Continue reading राजकीय नेते अर्धसत्य सांगून एकमेकांचा फाडताहेत बुरखा!