स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध रामाचे ‘रामराज्य’!

I lहरि ॐ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।। ‘रामराज्य!’ रामराज्याचं स्वागत मोठ्या श्रद्धेने आनंदाने आणि प्रेमाने गुरुवार दिनांक ६ मे २०१० रोजी श्रीहरिगुरुग्राममध्ये केलं. श्रीरामाचे राज्य, परमात्म्याचे राज्य, परमेश्वर दत्तगुरु आणि आदिमाता महिषासुरमर्दिनी यांच्या पुत्राचे राज्य आणि ह्या रामराज्यामध्ये आपण सर्वजणांनी प्रवेश केलेला आहे. रामराज्याविषयी परमात्म्याने केलेले प्रवचन आम्ही ऐकलं आणि रामराज्याची संकल्पना आमच्या आमच्या कुवतीनुसार आम्हाला समजून … Continue reading स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध रामाचे ‘रामराज्य’!