संपादकीय- स्वातंत्र्याचा खरा अर्थ!

१५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०२३ ह्या ७६ वर्षाचा स्वातंत्र्याचा प्रवास भारताने केला‌. ह्या प्रवासात अनेक अडथळे आले; तर काही ठिकाणी देशाने स्वयं सामर्थ्याने आपली क्षमता सिद्ध केली. ह्या ७६ वर्षाच्या काळात म्हणजेच भूतकाळात काय घडले? ह्याचे सिंहावलोकन करीत असताना भविष्यातील भारतासमोरील आव्हानांचा विवेकबुद्धीने विचार करायला हवा आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या … Continue reading संपादकीय- स्वातंत्र्याचा खरा अर्थ!