संपादकीय… अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याची नवी विधायक व्यवस्था निर्मितीची आवश्यकता!

प्रथम स्वातंत्र्यसैनिकांना व शूर सैनिकांना साष्टांग दंडवत! स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि नंतर ७५ वषेॅ शूर जवानांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या स्वतंत्र देशाच्या यज्ञाचा लाभ आम्ही घेत आहोत. त्यांच्याबद्दल मन:पुर्वक कृतज्ञता व्यक्त व्हायला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण त्यांच्यामुळे असतो, ही भावना सदैव ठेवली पाहिजे. त्यांचा आदर्श आमच्यासमोर नियमित असल्यावर आमच्याकडून भारत देशाच्या जबाबदार नागरिकाची कर्तव्य संपन्न होतील. देशाच्या स्वातंत्र्यासाठी … Continue reading संपादकीय… अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याची नवी विधायक व्यवस्था निर्मितीची आवश्यकता!