सावधान! सावधान!! सावधान!!! ‘स्मार्ट विद्युत मीटर’चा राक्षस खाणार!

जुना मीटर काढायला देऊ नका; स्मार्ट मीटर लावायला देऊ नका! मुंबई (प्रतिनिधी):- राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुका संपन्न होताच स्मार्ट मीटरचा राक्षस (जो भांडवलदार व राज्यकर्ते यांनी तयार केलाय…) प्रत्येक सर्वसामान्य लोकांना, कष्टकरी जनतेला खाणार आहे! स्मार्ट मीटर ही देशाला व जनतेला लुबाडणारी योजना असून त्याबाबत अनेक तज्ञ अनुभवी मंडळी, संघटना विरोध करण्यासाठी पुढे येत … Continue reading सावधान! सावधान!! सावधान!!! ‘स्मार्ट विद्युत मीटर’चा राक्षस खाणार!