कणकवली (प्रतिनिधी)- गोपुरी आश्रमात काही काळ वास्तव्यास असलेले चंद्रकांत रावजी मिठबावकर (मुळगाव मिठबांव, तालुका- देवगड, सध्या राहणार आर्यादुर्गा नगर वागदे, तालुका- कणकवली) यांचे, २३,सप्टेंबर २०१९ रोजी दुःखद निधन झाले होते. गोपुरीआश्रमाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या स्मृती गोपुरी आश्रमात जागृत राहाव्यात याकरिता त्यांच्या पत्नी शुभदा मिठबावकर, मुलगे कमलेश व मयुरेश यांनी गोपुरी आश्रमामाला थंड पाण्याचा कुलर भेट म्हणून दिला. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, सचिव मंगेश नेवगे, कार्यकर्ते बाळकृष्ण सावंत, सदाशिव राणे उपस्थित होते.
मिठबावकर कुटुंबियांकडून गोपुरी आश्रमास थंड पाण्याचा कुलर प्रदान
कणकवली (प्रतिनिधी)- गोपुरी आश्रमात काही काळ वास्तव्यास असलेले चंद्रकांत रावजी मिठबावकर (मुळगाव मिठबांव, तालुका- देवगड, सध्या राहणार आर्यादुर्गा नगर वागदे, तालुका- कणकवली) यांचे, २३,सप्टेंबर २०१९ रोजी दुःखद निधन झाले होते.…
