आर्थिक दिवाळखोरीत नेणारी स्मार्ट वीज मीटरची सक्ती रद्द करण्याची मागणी!

करोडो गरिबांना तापदायक ठरणारी स्मार्ट वीज मीटर! जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात मुंबईच्या माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या व जेष्ठ नेत्या निर्मला सामंत-प्रभावळकर यांच्यासह सहकाऱ्यांची जनहित याचिका! मुंबई:- मोबाईल सेवा दोन प्रकारात ग्राहकांसाठी उपलब्ध असतात; पोस्ट पेड आणि प्रिपेड. पोस्ट पेड प्रकारात महिन्यानंतर मोबाईल बील आल्यानंतर बिलाची रक्कम भरावी लागते आणि … Continue reading आर्थिक दिवाळखोरीत नेणारी स्मार्ट वीज मीटरची सक्ती रद्द करण्याची मागणी!