परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा!

सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांचे प्रतिपादन कणकवली (प्रतिनिधी):- “परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा येईल आणि महागाईत होरपळणाऱ्या जनतेचे हाल होतील. त्यामुळे परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा एक दिवसही बंद करण्यात येऊ नये!” असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. यासंदर्भात त्यांनी … Continue reading परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा!