अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- १)

सौ. मुग्धा मोहन सावंत अर्थात मुग्धा काकूंचा आज एकसष्टवा वाढदिवस! त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! मुग्धा सावंत यांचा तीस-पस्तीस वर्षाचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, त्यागाचा आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाकरिता सर्वकाही करीत असताना आपल्या भावंडांना-नातेवाईकांना जीवनात-संसारात उभं राहण्यासाठी जे बळ दिलं; ते आदर्शवत असंच आहे; शिवाय नेहमी प्रेरणादायी असं आहे. म्हणून त्यांच्या जीवन प्रवासाचा आलेख शब्दांकित … Continue reading अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- १)