`नमामि गंगे’- गंगा’ नदीला सर्वांगसुंदर बनविण्याची योजना कौतुकास्पद

`नमामि गंगे’- आध्यात्मिक-पौराणिक महत्वाच्या `गंगा’ नदीला सर्वांगसुंदर बनविण्याची योजना कौतुकास्पद


नवीदिल्ली:- बिहारमधील पाटणा, उत्तरप्रदेशमधील मथुरा, फर्रुखाबाद येथे `नमामि गंगे’ योजनेंतर्गत यमुना नदीला स्वच्छ, शुद्ध करण्याचे कार्य युद्ध स्तरावर केंद्र शासनाने हाती घेतले आहे. जेणेकरून यमुनेचे दूषित जल गंगेमध्ये पोहचणार नाही. शासनाच्या हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.

त्यासाठी खालील व्हिडीओ पाहावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page