कणकवलीत आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते भात खरेदी शुभारंभ!

कणकवली:- कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघ आयोजित शासकीय भात खरेदी शुभारंभ माननीय आमदार नितेश राणे साहेब यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री. विठ्ठल देसाई आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page