श्री. अनुभव मांजरेकर यांना महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठेचा प्रयोगशील शेतकरी पुरस्कार!

यवतमाळ:- वसंतराव नाईक प्रतिष्ठान, पुसद, यवतमाळ येथून महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठेचा असा दिला जाणारा प्रयोगशील शेतकरी पुरस्कार कोचरा गावचे सुपुत्र श्री. अनुभव शरद मांजरेकर यांनी उन्हाळी मोसमात पिकविलेली `झेंडू फुले’ या प्रयोगशील शेती या विषयाकरिता हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या चाळीसाव्या स्मृतीदिनी देण्यात आला.

कोचरा गावचे सुपुत्र श्री. अनुभव शरद मांजरेकर यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page