कणकवली रेल्वे स्टेशनवर समस्या दूर करून प्रवाशांची गैरसोय थांबवा!

रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीच्या जागीच लावा! सरकता जीना त्वरित सुरु करा! रेल्वे स्थानक हद्दीतील खड्डेमय रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करा! ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी कणकवली: – येथील रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाश्यांच्या सोईसाठी रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट फलाट क्रमांक १ … Continue reading कणकवली रेल्वे स्टेशनवर समस्या दूर करून प्रवाशांची गैरसोय थांबवा!