प्रशासनावर वचक ठेवणारा आणि पराभवाने न खचणारा समर्थ नेता नारायण राणे!

सतराव्या लोकसभेचे निकाल जाहीर झाले. रत्नागिरी लोकसभा मतदार संघात शिवसेना-भाजपा युतीचे विनायक राऊत पावणेदोन लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले. स्वाभिमान पक्षाचे डॉ. निलेश राणे यांचा मतपेटीतून पराभव झाला. याचा अर्थ नारायण राणे यांची ताकद कमी झाली असं मानायचं कारण नाही. मतदारांचा कौल नेहमी मतपेटीतून व्यक्त होतो. या देशामध्ये यापूर्वी अनेक दिग्गजांचा पराभव झाला; परंतु विकासासाठी … Continue reading प्रशासनावर वचक ठेवणारा आणि पराभवाने न खचणारा समर्थ नेता नारायण राणे!