आमचा उद्धार होतो तो केवळ सद्गुरु कृपा करतात म्हणूनच!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पहिला सद्गुरु अनिरुद्धांच्या अतीव प्रेमामुळे यावेळी वर्धमान व्रताधिराज व्रतकालात त्रिविक्रमाची अठरा वचने व्रतपुष्प म्हणून पठण करता आली. रोज वाढत्या क्रमाने वारंवार म्हणत गेल्यामुळे आपोआपच प्रत्येकाच्या मनात या वचनांचा ज्याला त्याला आवश्यक असा वेगवेगळा अर्थ उकलू लागला. मला उमगले असे वाटले ते लिहीत आहे. सुरुवात पहिल्या वचनापासून. दत्तगुरुकृपे मी सर्वसमर्थ तत्पर। … Continue reading आमचा उद्धार होतो तो केवळ सद्गुरु कृपा करतात म्हणूनच!